पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी १८
पाणी पुरवठा विभाग
{{consumer.ward}} क्षेत्रीय कार्यालय
पाणीपट्टी थकबाकी नसलेचा दाखला
दाखला देण्यात येतो कि , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या
हद्दीतील {{consumer.ward}} क्षेत्रीय कार्यालयाच्या
कार्यक्षेत्रातील खालील नमूद पाणीपट्टी ग्राहकाची आज
दिनांक {{todaysDate}} अखेर महानगरपालिकेची पाणीपट्टीची
थकबाकी येणे नाही
ग्राहक क्रमांक - {{consumer.consumer_id}}
ग्राहकाचे नाव - {{consumer.consumer_name}}
पत्ता - {{consumer.address}}
ग्राहक प्रकार - {{consumer.connection_type}}
तथापि सदर नळजोड संबंधी पाणीपट्टीचे अनुषंगाने लेखापरीक्षण
/ रेकोर्ड तपासणी / अन्य कारणास्तव येणे रक्कम देय
असल्याचे निदर्शनास आलेस ती वसुलीस पात्र राहील याची नोंद
घ्यावी तसेच उपरोक्त पाणीपट्टी ग्राहकाचा थेट हितसंबध
असणाऱ्या अन्य नळजोड संबंधी पाणीपट्टी थकबाकी असल्यास हा
थकबाकी नसलेचा दाखला विहित हेतूसाठी ग्राह्य धरणे संबंध
प्राधिकरणांवर बंधनकारक असणार नाही.
सदरचा दाखला ऑनलाईन केलेल्या मागणी नुसार देणेत येत आहे
कार्यकारी अभियंता
{{consumer.ward}} क्षेत्रीय कार्यालय
पाणीपुरवठा विभाग
पिंपरी चिंचवडमहानगर पालिका
दाखला क्रमांक -
दिनांक - {{todaysDate}}